राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती मध्ये 166 जागांसाठी भरती 2025 / NHM Amravati Bharti 2025

 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 166 जागांसाठी भरती 2025/ NHM Amravati Bharti 2025

NHM Amravati Bharti 2025

 NHM Amravati Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्ग 166 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Name of the organization( संस्थेचे नाव ) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती

पदाचे नाव ( Post Name ) :

  • स्टाफ नर्स
  • वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)
  • लॅब टेक्निशियन
  • फार्मासिस्ट
  • प्रोग्राम असिस्टंट (Statistics)
  • जिल्हा प्रोग्राम मॅनेजर
  • जिल्हा प्रोग्राम मॅनेजर
  • न्यूट्रिशनिस्ट
  • काउंसलर

Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) :

  • पद क्र 1 : BSc (Nursing) किंवा GNM
  • पद क्र 2 : BAMS/BUMS
  • पद क्र 3 : 1) DMLT 2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र 4 : 1) B.Pharm/D.Pharm  2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र 5 : सांख्यिकी सह पदवीधर
  • पद क्र 6 : आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
  • पद क्र 7 : फिजिओथेरपी पदवी
  • पद क्र 8 : B.Sc (Home Science Metrician)
  • पद क्र 9 :MSW

Age Limit ( वयमर्यादा ) : 65 ते 70 वर्षे पर्यंत

Job Location(नोकरी ठिकाण) : अमरावती

Fee ( फी ) : खुला प्रवर्ग करिता : रू . 150/-  ( मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: रू .100/-)

Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन.

Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत

Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 03 एप्रिल 2025 

Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा

Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा

Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

Leave a Comment