नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांकरिता भरती 2025 / NMMC Bharti 2025

नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती / NMMC Bharti 2025

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Name of the organization( संस्थेचे नाव ) : NMMC

पदाचे नाव ( Post Name ) :

  1. बायोमेडिकल इंजिनिअर
  2. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  3. कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
  4. उद्यान अधीक्षक
  5. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
  6. वैद्यकीय समाजसेवक
  7. डेंटल हायजिनिस्ट
  8. स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)
  9. डायलिसिस तंत्रज्ञ
  10. सांख्यिकी सहाय्यक
  11. इसीजी तंत्रज्ञ
  12. सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
  13. आहार तंत्रज्ञ
  14. नेत्र चिकित्सा सहाय्यक
  15. औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी
  16. आरोग्य सहाय्यक (महिला)
  17. बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
  18. पशुधन पर्यवेक्षक
  19. सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)
  20. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
  21. शस्त्रक्रियागृह सहाय्यक
  22. सहाय्यक ग्रंथपाल
  23. वायरमन (Wireman)
  24. ध्वनीचालक
  25. उद्यान सहाय्यक
  26. लिपिक-टंकलेखक
  27. लेखा लिपिक
  28. शवविच्छेदन मदतनीस
  29. कक्षसेविका/आया
  30. कक्षसेविक (वॉर्डबॉय)

Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) :

  • पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.7: (i) 12वी पास (ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. (iii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.9: (i) B.Sc /DMLT (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण (iii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव असायला हव.
  • पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. (ii) ECG टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.14: (i) 12वी पास (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
  • पद क्र.15: (i) B.Pharma (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM.
  • पद क्र.20: 12वी (विज्ञान) पास .
  • पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.).
  • पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) NCVT (तारतंत्री-Wireman).
  • पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Radio/TV/Mechanical).
  • पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.28: (i) 10वी पास (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.29: (i) 10वी पास (ii) 02 वर्षे अनुभव हव.
  • पद क्र.30: (i) 10वी पास (ii) 02 वर्षे अनुभव हव.

Age Limit ( वयमर्यादा ): 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee ( फी ) :खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्गअनाथ: ₹900/-]

Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : नवी मुंबई

Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) :ऑनलाइन

Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत

Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 11 मे 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)

Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा

Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा

Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

Leave a Comment