IGR Maharashtra Bharti 2025/महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती

IGR Maharashtra Bharti 2025/महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती

IGR Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Name of the organization( संस्थेचे नाव ) : IGR

पदाचे नाव ( Post Name ) :

  1. शिपाई (गट ड)

Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) : 10वी उत्तीर्ण

Age Limit ( वयमर्यादा ): अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षेचे असले पाहिजे.[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee ( फी ) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹900/-]

Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : पुणे

Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन

Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत

Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 10 मे 2025

Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा

Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा

Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

Leave a Comment