AAI Bharti 2025/भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती
AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization( संस्थेचे नाव ) : AAI
पदाचे नाव ( Post Name ) :
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)
Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) :
- B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Physics आणि Mathematics हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक)
Age Limit ( वयमर्यादा ): 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee ( फी ) : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : संपूर्ण भारत
Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन
Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत
Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 24 मे 2025
Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻