AFMS Bharti 2025/सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती

AFMS Bharti 2025/सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती

AFMS Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Name of the organization( संस्थेचे नाव ) : AFMS

पदाचे नाव ( Post Name ) :

  1. SSC मेडिकल ऑफिसर

Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) : (i) MBBS (ii) 31 मार्च 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.)

Age Limit ( वयमर्यादा ): 31 डिसेंबर 2025 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.

Fee ( फी ) : ₹ 200/-

Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : संपूर्ण भारत

Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन

Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत

Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 19 मे 2025

Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा

Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा

Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

Leave a Comment