Bank of Baroda Bharti 2025/बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती
Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization( संस्थेचे नाव ) : Bank of Baroda
पदाचे नाव ( Post Name ) :
- डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA)
- प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट
- ग्रुप हेड
- टेरिटरी हेड
- सिनियर रिलेशनशिप मॅनेजर
- वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance)
- प्रोडक्ट हेड-Private Banking
- पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट
Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) :
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर.
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव लागेल.
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव लागेल.
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव लागेल.
- पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव लागेल.
- पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव लागेल.
- पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव लागेल.
- पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव लागेल.
Age Limit ( वयमर्यादा ): 01 मार्च 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 57 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2: 33 ते 50 वर्षे या दरम्यान.
- पद क्र.3: 31 ते 45 वर्षे या दरम्यान.
- पद क्र.4: 27 ते 40 वर्षे या दरम्यान.
- पद क्र.5: 24 ते 35 वर्षे या दरम्यान.
- पद क्र.6: 24 ते 45 वर्षे या दरम्यान.
- पद क्र.7: 24 ते 45 वर्षे या दरम्यान.
- पद क्र.8: 22 ते 35 वर्षे या दरम्यान.
Fee ( फी ) : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : संपूर्ण भारत
Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन
Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत
Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 25 एप्रिल 2025
Bank of Baroda Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Bank of Baroda Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
Bank of Baroda Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) :
- पद क्र. 1- येथे क्लिक करा
- पद क्र. 2 ते 8- येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻