बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती 2025/Bank of India Apprentice Bharti 2025

Bank of India Apprentice: बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization( संस्थेचे नाव ) : Bank of India
पदाचे नाव ( Post Name ) :
- अप्रेंटिस
Total Post ( एकूण पद संख्या ) : 400 जागा
Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) : कोणत्याही शाखेतील पदवी हवी .
Age Limit ( वयमर्यादा ) : 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्षे ( SC / ST: 05 वर्षेची सूट , OBC : 03 वर्षेची सूट )
Job Location ( नोकरी ठिकाण ) : संपूर्ण भारत
Fee ( फी ) : खुला प्रवर्ग करिता : रू 800. /- ( SC / ST. महिला. रु 600 ./-,PWD– रु 400/- )
Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन.
Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत
Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) 28 मार्च 2025
Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
अन्य महत्वाच्या भरती :