BIS Bharti 2025/भारतीय मानक ब्यूरो मध्ये 160 जागांसाठी भरती
BIS Bharti 2025 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये 160 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization( संस्थेचे नाव ) : BIS
पदाचे नाव ( Post Name ) :
- कंसल्टंट
Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) : (i) BNYS/इंजिनिरिंग पदवी (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) किंवा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) 02-03 वर्षे अनुभव
Age Limit ( वयमर्यादा ): 09 मे 2025 रोजी 65 वर्षांपर्यंतचे.
Fee ( फी ) : फी नाही(no fee)
Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : संपूर्ण भारत
Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन
Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत
Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 09 मे 2025
Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻