Chief Minister Fellowship 2025/मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
Chief Minister Fellowship 2025 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization (संस्थेचे नाव): CMF
Post Name (पदाचे नाव):
- फेलो
Edu. Qualification(शैक्षणिक पात्रता):
- (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पाहीजे. (ii) संगणक ज्ञान पहिजे. (iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव लागेल.
Age Limit(वयोमर्यादा): 05 मे 2025 रोजी 21 ते 26 वर्षे पर्यंतचं.
Fee (फी): अर्जदारांसाठी अर्ज शुल्क ₹500/- रुपये आहे.
Job Location(नोकरीचे ठिकाण): ही भरती महाराष्ट्र लागू आहे.
Application Mode(अर्ज पद्धत): ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे.
Selection Process(निवड प्रक्रिया): उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
Last date to apply(अर्ज करण्याची अंतिम तारीख): 05 मे 2025
CMF Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
CMF 2025 notification download ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
CMF2025 apply online( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻