कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 जागांसाठी भरती/ESIC Bharti 2025

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 जागांसाठी भरती/ESIC Bharti 2025

ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Name of the organization (संस्थेचे नाव): ESIC

Post Name (पदाचे नाव):

  1. स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale)
  2. स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale)

Edu. Qualification(शैक्षणिक पात्रता):

  • पद क्र.1: (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/Ph.D/ DPM (ii) 03/05 वर्षे अनुभव

Age Limit(वयोमर्यादा): 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत (SC:ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee (फी): General/OBC/EWS: ₹500/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

Job Location(नोकरीचे ठिकाण): ही भरती संपूर्ण भारतासाठी लागू आहे

Application Mode(अर्ज पद्धत): ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे.

Selection Process(निवड प्रक्रिया): उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

Last date to apply(अर्ज करण्याची अंतिम तारीख): 26 मे 2025

Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा

ESIC Bharti 2025 notification download ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा

ESIC Bharti 2025 apply online( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

Leave a Comment