Exim Bank Bharti 2025/भारतीय निर्यात-आयात या बँकेत विविध पदांची भरती
Exim Bank Bharti 2025 : भारतीय निर्यात-आयात या बँकेत 28 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization (संस्थेचे नाव): Exim Bank
Post Name (पदाचे नाव):
- मॅनेजर ट्रेनी (Digital Technology)
- मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis)
- मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha)
- मॅनेजर ट्रेनी Legal
- डेप्युटी मॅनेजर – Legal(Grade/Scale Junior Management I)
- डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)(Grade / Scale Junior Management I)
- चीफ मॅनेजर (Compliance Officer)(Grade / Scale Middle Management III)
Edu. Qualification(शैक्षणिक पात्रता):
- पद क्र.1: 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा मका
- पद क्र.2: 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: 60% गुणांसह विलंब
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह LLB (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7: (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 10 वर्ष अनुभव
Age Limit(वयोमर्यादा): 28 फेब्रुवारी 2025 रोजी, [SC;ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee (फी): General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-]
Job Location(नोकरीचे ठिकाण): ही भरती संपूर्ण भारतासाठी लागू आहे.
Application Mode(अर्ज पद्धत): ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे.
Selection Process(निवड प्रक्रिया): उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
Last date to apply(अर्ज करण्याची अंतिम तारीख): 25 एप्रिल 2025
Exim Bank Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Exim Bank Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
Exim Bank Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻