हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती 2025/HPCL Bharti 2025
HPCL Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव 63 पदांची भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization( संस्थेचे नाव ) : HPCL
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) | 11 |
2. | ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) | 17 |
3. | ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) | 06 |
4. | ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) | 1 |
5. | ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety) | 28 |
Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) : पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.4: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.5: (i) BSc (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा |
Age Limit ( वयमर्यादा ) : 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्षे ( SC / ST : 05 वर्षेची सूट, OBC: 03 वर्षेची सूट ) |
Job Location ( नोकरी ठिकाण ) : संपूर्ण भारत |
Fee ( फी ) : General/OBC/EWS: रु . 1180/- ( SC / ST / PWD : फी नाही आहे ) |
Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन |
Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत |
Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 30 एप्रिल 2025 |
Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : | येथे क्लिक करा |
Notification ( जाहिरात पहा ) : | येथे क्लिक करा |
Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : | येथे क्लिक करा |
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
अन्य महत्वाचे भरती :