Indian Army ZRO Pune Bharti 2025/भारतीय सैन्य भरती 2025(सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा)
Indian Army ZRO Pune Bharti 2025 : भारतीय सैन्य भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization (संस्थेचे नाव): Indian Army
Post Name (पदाचे नाव):
- सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
- सिपॉय फार्मा
- अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
Edu. Qualification(शैक्षणिक पात्रता):
- पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
- पद क्र.3: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
Age Limit(वयोमर्यादा):
- पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 च्या दरम्यान पहिजे.
- पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 च्या दरम्यान पहिजे.
- पद क्र.3: जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 च्या दरम्यान पहिजे.
Fee (फी): अर्जदारांसाठी अर्ज शुल्क ₹250/- रुपये आहे.
Job Location(नोकरीचे ठिकाण): ही भरती संपूर्ण भारतासाठी लागू आहे.
Application Mode(अर्ज पद्धत): ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे.
Selection Process(निवड प्रक्रिया): उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
Last date to apply(अर्ज करण्याची अंतिम तारीख): 25 एप्रिल 2025
Indian Army Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Indian Army 2025 notification download ( जाहिरात पहा ) :
- पद क्र.1: येथे क्लिक करा
- पद क्र.2: येथे क्लिक करा
- पद क्र.3: येथे क्लिक करा
Indian आर्मी 2025 apply online( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻