यूआर राव उपग्रह केंद्रात मध्ये JRF & RA 22 पदांकरिता भरती 2025 / ISRO URSC recruitment 2025

यूआर राव उपग्रह केंद्रात JRF & RA 22 पदांची भरती 2025 / ISRO URSC Bharti 2025

ISRO URSC recruitment 2025

ISRO URSC Recruitment 2025 : यूआर राव उपग्रह केंद्रात JRF & RA 22 पदांची भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Name of the organization ( संस्थेचे नाव ) : ISRO

पदाचे नाव ( Post Name ) :

  • ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
  • रिसर्च असोसिएट- I (RA-I)

Total Post ( एकूण पद संख्या ) : 22

Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) :

  • पद क्र.1 : M.E / M.Tech / M.Sc (Engg.) (Microelectronics/Computer Science / Information Technology/Power Electronics/ Thermal Engineering /Thermal Science & Engineering /Digital Electronics / Micro-Electronics / Signal Processing / VLSI / Embedded Systems / VLSI/in Aerospace / Aeronautical /Mechanical / Structural) M.Sc (Chemistry/ Physics./Mathematics /Thermal Science & Energy Systems / Heat Transfer/Mechanical ) किंवा समतुल्य
  • पद क्र.2 : (i) Ph.D/M.E / M. Tech (Microwave / RF/Radar/Materials Science) (ii) 03 वर्षे अनुभव

Age Limit ( वयमर्यादा ) : 20 एप्रिल 2025 रोजी ( SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट )

  • पद क्र.1 : 28 वर्षे पर्यंत
  • पद क्र.2 : 35 वर्षे पर्यंत

Fee ( फी ) : फी नाही आहे (No Fee)

Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : बंगळूर

Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन.

ISRO URSC 2025 selection process
 ( निवड प्रक्रिया ) : 
परीक्षा व मुलाखत

Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 20 एप्रिल 2025 ( संध्या 5 वाजे पर्यंत आहे )

Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा

ISRO URSC 2025 notification download
 ( जाहिरात पहा ) : 
येथे क्लिक करा

ISRO URSC 2025 apply online
( अर्ज करण्यासाठी लिंक ) : 
येथे क्लिक करा

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻

अन्य महत्वाच्या भरती :

  1. पंजाब आणि सिंध बँके मध्ये 158 जागांसाठी भरती / Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025
  2. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती मध्ये 166 जागांसाठी भरती 2025 / NHM Amravati Bharti 2025
  3. बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांकरिता भरती 2025 / Bank of India Apprentice Recruitment 2025

Leave a Comment