राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 74 जागांसाठी भरती उपलब्ध/RCFL Bharti 2025

RCFL Bharti 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 74 जागांसाठी भरती 2025 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवारसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण,वयमर्यादा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आणि मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहेत. आणि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Name of the organization( संस्थेचे नाव ) : RCFL
पदाचे नाव ( Post Name ) :
- ऑपरेटर ट्रेनी (Chemical)
- बॉयलर ऑपरेटर ग्रेड III
- ज्युनियर फायरमन ग्रेड II
- नर्स ग्रेड II
- टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation)
- टेक्निशियन (Electrical) ट्रेनी
- टेक्निशियन (Mechanical) ट्रेनी
Total Post ( एकूण पद संख्या ) : 74 जागा
Edu. Qualification ( शैक्षणिक पात्रता ) :
- पद क्र.1: B.Sc. (Chemistry) + NCVT : (Attendant Operator-Chemical Plant): किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2: (i) 10वी पास (ii) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/डिप्लोमा : (iii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.3: (i) 10वी पास (ii) फायरमन कोर्स : (iii) 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.4: 12वी पास+GNM किंवा B.Sc (Nursing) : (iii) 02 वर्षे अनुभव .
- पद क्र.5: B.Sc. (Physcis) + NCVT Instrument Mechanic (Chemical Plant) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोम.
- पद क्र.6: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.7: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
Age Limit ( वयमर्यादा ): 01 फेब्रुवारी 2025 रोजी,
- पद क्र.1: (SC/ST): 35 वर्षांपर्यंत ; OBC: 33 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2: ST: 35 वर्षांपर्यंत.
- पद क्र.3: ST: 34 वर्षांपर्यंत.
- पद क्र.4: SC: 36 वर्षांपर्यंत.
- पद क्र.5: ST: 35 वर्षांपर्यंत.
- पद क्र.6: (SC/ST):35 वर्षांपर्यंत.
- पद क्र.7: (SC/ST) :35 वर्षांपर्यंत ; OBC: 33 वर्षांपर्यंत.
Fee ( फी ) : OBC: रु.700/- ( SC, ST, ExSM, महिला : फी नाही )
Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : मुंबई
Application Mode ( अर्ज करण्याची पद्धत ) : ऑनलाइन
Selection Process ( निवड प्रक्रिया ) : परीक्षा व मुलाखत
Last date to apply ( अर्ज करण्याची शेवटची दिनांक ) : 05 एप्रिल 2025 (संध्या 5 वाजपर्यंत)
Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : येथे क्लिक करा
Notification ( जाहिरात पहा ) : येथे क्लिक करा
Link to Apply ( अर्ज करण्यासाठी लिंक ) : येथे क्लिक करा
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻
👇🏻👇🏻पुढील जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 👇🏻👇🏻